सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

गेल्या सत्तर खाल्ला नसेल एव्हढा मर पोलिसांनी गेल्या पाच वर्षात खाल्ला.
ONCG ची स्थापना १९५८ साली झाली अन ते म्हणतात ७० वर्षांत काहीच झाले नाही

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

रोम पाण्यात बुडत होतं निरो महाजानदेश यात्रा काढत होता.

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

RSS साठी प्रत्येक भारतीय हिंदूच : मोहन भागवत माझ्यासाठी राज्यातील प्रत्येक व्यक्ती मराठी/महाराष्ट्रीय


'सरदार पटेल पंतप्रधान असते तर
काश्मीर प्रश्न चिघळला नसता.'
हे म्हणजे 
'आत्याबाईला मिशा असत्या तर
काका म्हटले असते.'