केंद्रीय मंत्री पुरंदरेश्वरी भाजपात जाणार - बातमी. नजमा हेपतुल्ला २४ वर्षे कॉंग्रेस पक्षाकडून खासदारकी भोगून नंतर भाजपात जाउन पस्तावल्या होत्या हे नेत्यांनी लक्षातठेवावे. नाहीतर "जब लीडर की शामत आती है तब वो भाजप की तरफ भागता है " अशी नवी म्हण प्रचलीत होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा