मोदीन्ना वादग्रस्त म्हटले तर त्यात पक्षपात झाला असा आरोप करण्यासारखे काय आहे? बीबीसी ही स्वायत्त संस्था आहे व ती ब्रिटनच्या पंतप्रधानांवरसुद्धा टीका करते. आपल्याकडच्या सारखे तेथे सत्ताधाऱ्यांच्या आरत्या ओवाळण्यात येत नाहीत व तशी टीका केली म्हणून त्याचा राग मानण्यात येत नाही व खुन्नसही बाळगल्या जात नाही. आपल्याकडे सीबीआय सारखाच प्रसार भारती ही पिंजऱ्यातील मैना आहे. तक्रार कर्त्या ह्या पटेल आहेत ही प्रतिक्रिया त्यांना पटेलच असे नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा