शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

. आपल्या शेतातील पाणी आपल्या शेतातच अडविणे हा खात्रीचा व झिरो बजेट उपाय आहे. एखादी महा योजना म्हणजे पैसा अडवा पैसा जिरवा. दुसऱ्याच्या शेतात प्रकल्प व्हावा, तिसऱ्याच्या शेतात कालवा व्हावा , चौथ्याच्या शेतात पाटसरी व्हावी, आणि माझ्या शेताला पाणी मिळावे ही लबाडी आता बंद करावे लागेल. मला लागणारे पाणी मीच कमावले पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा