गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

चीनमध्ये हुकुमशही आहे. तेथे कामगार कायदे नाहीत. कामगारांना राबवून घेतले जाते. त्यामुळे तेथील उत्पादने स्वस्त पडतात. आपल्याकडे लेबर कोर्ट, Cat, Mat, पाचवा, सहावा, सातवा वेतन आयोग आहे. त्यामुळे स्वस्त काहीच नाही. तेंव्हा कायम चीनच्या led बल्बवर अवलंबून रहावे लागणार आहे. How can be I happy,Sir ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा