गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

फेसबुकवर बंदी येणार ? प्रिंट मिडिया व इलेक्ट्रोनिक मिडिया विकत घेणे सहज शक्य आहे. मात्र कोट्यावधी लोकांना विकत कसे घेणार. इजिप्तमध्ये सोशल मिडीयाने सरकार उलथून टाकले होते. मोदी सरकारवर अशीच टीकेची झोड सुरु राहिली तर फेसबुक व इतर सोशल मिडिया वर  बंदी येण्याची शक्यता आहे. माणसाची सहन करायचीही एक सीमा असते. किंवा मग टीका करणाऱ्यांची यादी बनवून त्यांना " पाहून " घेण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. बहुतेक हुकुमशहांनी याच मार्गाचा अवलंब केला आहे. तेंव्हा काळजी घ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा