शनिवार, ७ मार्च, २०१५

 नागपुरात काही वर्षांपूर्वी एका गुंडाच्या छळाला कंटाळून वस्तीतील लोकांनी त्याला बदडून ठार केले व दीडशे लोकांचा जमाव ठाण्यावर जाउन प्रत्येक जण मीच अक्कू यादवला (गुंड ) ठार मारले असे सांगू लागला यात महिला बहुसंख्य होत्या. नुकताच त्या केसचा निकाल लागून कोर्टाने सगळ्याना निर्दोष सोडले. नागपुरातच काही महिन्यान्पुर्वी आणखी एका गुंडाच्या मागे जमाव लागला होता तो पोलिस ठाण्यात दडून बसला. त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणून जमाव ठाण्यात ठिय्या देऊन बसला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा