सॉफिस्ट (Sophist) म्हणजे राज्यकर्त्यांचे प्रशासन कसे चांगले आहे हे तत्वज्ञान मांडणारे, राज्यकर्त्यांच्या चागल्या वाईट कृत्याची भलामण करणारे विद्वान. त्यावरूनच पुढे sofistication, sophisticated असे शब्द रूढ झाले. Thank God मी sophisticated नाही. ( संदर्भ - प्रा. श्रीनिवास हेमाडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा