बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

खुद पे फिदा ....... !!!
ऑटिझम (स्वमग्नतता) हा लहान मुलांमधील एक आजार आहे हे मला माहित होते.
"तारे जमींपर" हा आमिरखानचा चित्रपटही त्यावर येउन गेला.
पण मला ह्या आजाराची खरी ओळख २६ मे २०१४ नंतरच झाली.
एखाद्या व्यक्तीमध्ये हा आजार एव्हढे अक्राळविक्राळ स्वरूप घेऊ शकतो,
याची मी कल्पनाही केली नव्हती.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा