Me Marathi
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५
घोड्याला कधीच शर्यत जिंकायची नसते. शर्यत घोडेस्वाराला (Jokey) जिंकायची असते. काही पालक मात्र स्वतः जॉकीच्या भूमिकेत शिरतात. आणि घोड्याला उर फुटेपर्यंत दौडवितात. तरीही याला आम्ही Horse Race न म्हणता Rat Race का म्हणतो हे मला पडलेले कोडे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा