"बुडत्याला काडीचा आधार एक्सप्रेस"
बारामती-अहमदाबाद अशी "बुडत्याला काडीचा आधार एक्सप्रेस" सुरु होणार होती. पण बिहार विधानसभेच्या निकालामुळे व्यवस्थापनाने तूर्तास ही गाडी सुरु न करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी अहमदाबाद, दिल्ली व मुंबईचे तंत्रज्ञ बारामती मार्गाची तपासणी करून गेले होते. मात्र गाडीला प्रवासी मिळतील की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 'डरांव डरांव सेना एक्स्प्रेस'च्या फेऱ्या वाढवल्या जाण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा