"ही बार्टी (BARTI) की Adverti ?
पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था' नामक संस्थेच्या दर ३-४ दिवसाआड वर्तमानपत्रातून जाहिराती येत असतात. या जाहिराती कधी लहान तर कधीकधी पाव पेज व अर्धापेज सुद्धा असतात. इतक्या जाहिराती देणारी बहुधा महाराष्ट्रातील BARTI ही एकमेव संस्था असावी. आपल्याला मिळत असलेल्या निधीपैकी बहुतांश रक्कम ही संस्था जाहिरातींवर खर्च करत असावी असे वाटते. संस्थेतील अधिकाऱ्यांचे व वृत्तपत्रातील मार्केटिंग ऑफिसरचे काही लागे बांधे असावे असा मला दाट संशय येतो. एकाच दिवशी एकाच वृत्तपत्रातून एकापेक्षा जास्त (दोन किंवा तीन जाहिरातीसुद्धा) आढळून आल्या आहेत. मागासवर्गीयांचे कल्याण करण्यापेक्षा संस्थेत काम करणारी मंडळी स्वकल्याण व वृत्तपत्र कल्याण करण्यात मग्न दिसतात."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा