मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

देवेन्द्रा, अजब तुझे सरकार,
कुठे घेऊन चाललायस  महाराष्ट्र माझा ?
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पालक मंत्र्यांचे जेलभरो आंदोलन,
मंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तर सोलापूरकर जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूने,
पोलिस म्हणतात मंत्र्यांना अटक केली,
मुख्यमंत्री म्हणतात अटक झाली नाही.
 काय चाललय काय ? सुशासन की खेळखंडोबा ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा