बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

जेटली एकटे आहेत. ………

मोदी म्हणतात
अडवाणींसारखे जेटलीही सुटतील.
पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे.
हवाला प्रकरणात सर्वपक्षीय खासदारांची नावे आली होती.
त्यामुळे कोणीही दुसऱ्यावविरुद्ध संसदेत गदारोळ केला नाही.
यावेळेस तसे नाही,
जेटली एकटे आहेत.
शुभम भवतु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा