लग्न पहावे करून ………
अमेरिकन स्टार्ट अप कंपनी लग्नासाठी लाख ~ खर्च करणार
| |||||||
(अटी लागू) लग्न मोडल्यास खर्चाची वसुली
| |||||||
| कंपनीचे सहसंस्थापक स्कॉट अॅव्ही यांनी जोडप्याची निवड आणि व्याजदर निश्चितीचे मापदंड काय असतील, हे मात्र सांगितले नाही. ते फक्त एवढेच म्हणतात की, हृदयभंग करून पैसे कमावणे हा आमचा हेतू नाही. घटस्फोट झाला तर पैसे येतील आणि ही रक्कम दुसऱ्या लग्नासाठी वापरली जाईल. घटस्फोटांची संख्या कमी व्हावी हा आमचा हेतू आहे. | सुरुवातीला आम्ही त्यासाठी जाहिरातींद्वारे पैसे जमवू. एका रूम पार्टनरने लग्नात होणाऱ्या प्रचंड खर्चाचा मुद्दा केल्यानंतर ही कल्पना सुचली. अमेरिकेतील सामान्य विवाहात ३१ हजार डॉलर (२०.५७ लाख रु.) खर्च होतो. त्या वेळी अॅव्हींनी विचार केला की, प्रेमाच्या मार्गात पैशांचा अडथळा कशाला? | हंसाची जोडी जशी आयुष्यभरासाठी असते तसेच आपल्याबाबत का होऊ नये?, असा
विचार अॅव्हींच्या मनात आला. घटस्फोटामुळे आधीच त्रस्त असलेल्यांना कंपनी आणखी जास्त त्रस्त करणार का, या प्रश्नावर अॅव्ही म्हणाले, 'आम्ही कोणावरही एकत्र राहण्यासाठी दबाव टाकणार नाही. | या कल्पनेचे स्वागत करणारे शेकडो ई-मेल आले असून हे चांगले पाऊल आहे, असे त्यात म्हटले आहे. दोघांपैकी ज्याच्यामुळे लग्न मोडेल त्यालाच रक्कम भरावी लागेल, असे आम्ही कंत्राटात स्पष्ट केले आहे. | २५ वर्षे वयाच्या पाचपैकी एकाने लग्न केलेले नाही. अशा
प्रस्तावांमुळे त्यात काही सुधारणा होऊ शकेल, असे तज्ज्ञांना वाटते. लग्न मोडल्यास खर्चाची वसुली |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा