गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

निवडणुकीपूर्वीची घोषणा-

पाकिस्तानला धडा शिकवू .
(म्हणजे नेमके काय करणार होते ?)

निवडून आल्यावरची घोषणा-

युध्द हा एकमेव पर्याय नाही.
(मग पर्याय काय, परस्पर बोलणी, तुम्ही तर थोड काही खुट्ट झालं की पाकिस्तानशी कट्टी घेता.)

पाकिस्तान धडा शिको की न शिको,
भारतीय जनता मात्र एक चांगला धडा शिकली,
लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खर समजू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा