बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्र माझा  ………


महाराष्ट्रात जंगल राज सुरु झाले काय ?
गेल्या काही दिवसात वाचाव्या लागणाऱ्या बातम्या

१) पाच महिन्याच्या गर्भार महिलेवर सामुहिक बलात्कार
२) पुण्याच्या आयटी कंपनीत बलात्कार
३) शेतमजुराला पोलिसांची बेदम मारहाण
४) विधानसभेवर आलेल्या दीडशे मोर्चेकरयांवर चारशे पोलिसांची लाठी बरसली.
५) पुण्यात वाहने जाळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती ६) शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या सुरूच
७) अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांच्या गावात बिल्डरचे अपहरण व पावणेदोन कोटीची खंडणी वसुली
८) बिग बॉस या रियालिटी शोच्या निर्मात्याला खंडणीसाठी धमकी
९) कारमध्ये गर्भलिंग तपासणी
१०) वाघिणीच्या चार बछड्यांचा उपासमारीने मृत्यू वाघीण बेपत्ता
१) सरकारी वकिलावर  महाराष्ट्रभर संरक्षण देण्याची मागणी करण्याची पाळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा