Me Marathi
मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५
गुळापासून बनवलेली
चॉकलेट्स लवकरच
गुळापासून बनवलेली चवदार चॉकलेट्स लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेने (NIT) ही चॉकलेट्स तयार केली आहेत. या चॉकलेट्सच्या पेटंटसाठी अर्जही केलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा