बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

क्रूड तेलाच्या किमती रसातळाकडे. लगेच खुश होऊ नका. मी आतरराष्ट्रीय बाजारातील किमतींबद्दल बोलतोय,  भारतातील नव्हे. कोण्याएकेकाळी भारत सरकार तोटा सहन करून डीझेल, पेट्रोल देत होत. आता सरकार कमाई करत आहे. चाणाक्याने म्हटलेच आहे, ज्या देशाचा राजा व्यापारी, तेथील जनता भिकारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा