रविवार, ३ जानेवारी, २०१६

शेतकऱ्यांचे पंचप्राण दिवंगत शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना मंत्र दिला होता,  

"भिक नको, हवे घामाचे दाम " सध्या मात्र शेतकरयांना  भिक देण्याची स्पर्धा लागली आहे. 

त्यासाठी मोठमोठाले सोहळे आयोजित केले जात आहेत. जगाचा पोशिंदा आता आश्रित झाला आहे. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये असे म्हणतात. आता मात्र दानाचे सोहळे आयोजित केले जात आहेत.



 





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा