शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

घराणेशाहीची व्याख्या ……

स्व. मुफ्ती महम्मद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. आता त्यांची मुलगी मुख्यमंत्री होणार असे म्हणतात. मात्र याला घराणेशाही म्हणता येणार नाही. कारण त्यांचे आडनाव 'गांधी' नाही. फक्त गांधी आडनाव असले तरच त्याला घराणे शाही म्हणावी. याला अपवाद म्हणजे मेनका गांधी आणि वरून गांधी. यालाही घराणेशाही म्हणता येणार नाही कारण ते मायलेक भाजपसोबत आहेत. भाजपतही बापलेक, मायलेक राजकारणात असले तर त्याला घराणेशाही म्हणत नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा