याला म्हणतात काट्याने काटा काढणे ……
शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी एका महिलेला निवडून आणणे व तिच्या कडूनच "महिलांना ३५० वर्ष्यांपासून असलेली चौथऱ्यावर जाण्याची बंदी कायम राहील" असे वदवून घेणे म्हणजे काट्याने काटा काढणे असे म्हणावे लागेल. हिंदीत याला चांगला शब्द आहे, 'सोची समझी तरकीब'. स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू आहे हे सनातन सुभाषित खरे ठरतांना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा