शनिवार, २ जानेवारी, २०१६

रिटर्न गिफ्ट देशाला दुसऱ्यांदा महागात पडली. 


वाजपेयींच्या दौरयानंतर लगेच कारगिल प्रकरण घडले.
कारगिल प्रकरणात शेकडो जवान शहीद झाले.
शवपेट्यांच्या खरेदीत घोटाळे करून प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी देखील खाउन झाले.
हे युध्द दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालले. युद्धात करोडो रुपयांचा चुराडा झाला. आणि आता ……

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा