चीनी जनता जात्यात आहे आपण सुपात आहोत ………
चीन मध्ये माध्यमांवरील बंधने अधिक कडक मंजुरी अावश्यक - आपल्या कडे सरकारने निर्बंध लावण्याची गरज नाही. कार्यकर्तेच अशा देशद्रोह्यांना पाहून'घेतात चीनमधील माध्यमांसाठी नवीन नियम असे आहेत. नवीन नियमांतर्गत विदेशी कंपन्या सरकारच्या मंजुरीविना चीनमध्ये काेणतीही माहिती पारखणे किंवा वैचारीक साहित्य प्रकाशित करु शकत नाही. त्यामुळे डाे जाेन्ससह फेसबुकचे अनेक प्रकाशन समूह प्रभावित हाेणार अाहेत.सीमीत इंटरनेट - इंटरनेटच्याखुलेपणाच्या नावाखाली सीमांतर्गत भागात डाटाच्या मुक्तप्रवाहावर नियंत्रण ठेवले. वीन कायद्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेसाठी धाेका समजल्या जाणाऱ्या काेणत्याही डिजीटल कंटेंटला अपराधिक मानले जाणार अाहे.
पत्रकारांना कैद - पत्रकारांच्यासुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या समितीनुसार २०१५ साली चीनमध्ये अन्य देशापेक्षा पत्रकारांना कैदेत घातल्याचे प्रमाण अधिक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा