कोण म्हणतो गेल्या ६६ (की ६०) वर्षांत काहीच झाले नाही ……
स्वातंत्र्य चळवळी पासून दूर राहणारे व जेंव्हा मोठ्याने'भारत माता की जय' , 'वन्दे मातरम' , 'इन्किलाब जिंदाबाद'
म्हणायला पाहिजे होते, पण म्हटले नव्हते,
तेच आता इतके वर्षानंतर बेंबीच्या देठापासून म्हणायला लागले,
ही गेल्या ६६ (की ६०) वर्षांतील मोठी उपलब्धी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा