शनिवार, २ एप्रिल, २०१६

दुष्काळात तेरावा महिना ………


सरकारने रेडी रेकनरचे दर वाढवले. सरासरी ७ टक्के. पुणे बिभाग -११ टक्के. अमरावती विभाग - ८ टक्के. १५,००० हजार कोटी सरकारी तिजोरीत जमा होणार. त्यातही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त वाढवले. कारण ग्रामीण भागातील जनता म्हणजे सवतीची पोर. मागील सरकारने खडखडाट करून ठेवला आता हे जनतेच्या घामाच्या कमाईने तो भरून काढणार. अर्थात तिजोरीत खडखडाट आहे म्हणून सरकार आपले खर्च कमी करायला काही तयार नाही. मंत्री दर शनिवारी/रविवारी  किंवा एरव्हीही सरकारी खर्चाने आपल्या गावची वारी करणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा