सुमित्रा महाजन मुळच्या महाराष्ट्रातल्या , रत्नांग्रीच्या ......
लग्न होऊन मध्यप्रदेशात गेल्या.
तिकडे जाऊन त्या हिंदीत बोलायला शिकल्या म्हणून त्या
नगरसेवक, आमदार, खासदार होऊ शकल्या.
महाराष्ट्रात मात्र मराठी न बोलता कुणीही नगरसेवक, आमदार, मंत्री एव्हढेच काय
मुंबईचे शेरीफसुद्धा होऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा