राष्ट्र कणखर नको तर लवचिक असावे. कणखर राष्ट्र मोडून पडू शकते-यु आर अनंतमूर्ती. जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देईल असे म्हणणाऱ्या हिट्लरमुळे जर्मनीचे दोन तुकडे झाले एव्हढेच नव्हे तर राजधानी बर्लिन शहराचेसुद्धा दोन तुकडे झाले व अर्धे बर्लिन शहर पूर्व जर्मनीत तर अर्धे शहर पश्चिम जर्मनीत गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा