Me Marathi
रविवार, ५ जुलै, २०२०
इतिहास विसरता येत नाही नोबल पुरस्कार विजेते अलबर्ट आईन्स्टाईन हे जन्माने ज्यू होते. हिटलरचे रागरंग त्यांनी १९२२ सालीचा ओळखले होते. म्हणून त्यांनी जर्मनीच्याबाहेर नोकरी केली व १९३३ साली हिटलर सत्तेवर येताच जर्मनीचे नागरिकत्व सोडून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा