गेल्या ६६ वर्षांत काहीच झाले नाही ?----------- १४ जुलै २०१४ आठवा ते दिवस बजाज स्कूटर साठी २० वर्षांची प्रतीक्षा यादी. आणि आता दुचाकी / चार चाकी वाहनाचे विक्रेते त्यांच्या कंपनीची गाडी घ्यावी म्हणून ग्राहकाच्या घराभोवती घिरट्या घालताहेत. शुन्य टक्के व्याजदराने कर्जावर गाडी घ्या म्हणून विनंती करताहेत. छोटी कार निर्मिती करू पाहणारे संजय गांधी यांची टिंगल केल्या गेली. मात्र त्यांची स्वप्न असलेल्या " मारुती " वाहनांची संख्या आजमितीला रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या एकून पन्नास टक्के एवढी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा