सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

मी मराठी १९१३ साली संतती नियमनाचा प्रचार करणारा व त्यासाठी लागणारी साधने युरोपातून आणून विकणारा, तसेच त्यानंतर १९२७ साली कुटुंब नियोजन या विषयाला वाहिलेले " समाजस्वास्थ्य " हे मराठी मासिक काढणारा मराठी माणसाचे नाव तुम्हाला माहित आहे काय ? clue - १) याच्या वडिलांना समाज सेवेसाठी " भारत रत्न या पुरस्काराने  सन्मानीत केल्या गेले आहे. २) यांच्या जीवनावर अमोल पालेकर यांचा "ध्यास पर्व " हा मराठी चित्रपट प्रसिध्द आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा