| चोराच्या उलट्या बोंबा | मुंबईतीलमहत्त्वपूर्ण
कार्यालये गुजरातमध्ये हलवून 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,' अशा
प्रकारची जािहरातबाजी करून महाराष्ट्राच्या अस्मितेला िडवचण्याचा भाजपचा
प्रयत्न योग्य नाही. महाराष्ट्र आमच्या हृदयात असून, मराठी बाणा जपण्यासाठी
शिवशाहीची नितांत गरज आहे.- प्रा. नितीन बानगुडे दहशतवाद्यांचा धोका मुंबईला असताना येथील नौदलाचे प्रशिक्षण केंद्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला हलवले. आरबीआयचे मुख्य
कार्यालयदेखील गुजरातला नेण्याचा डाव आखला जात आहे. शिवाय केंद्र शासनाच्या
तिजोरीत ४० टक्के महसूल देणाऱ्या मुंबई शहराला महाराष्ट्रापासून वेगळे
करण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशाप्रकारे
महाराष्ट्र लुटला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लुटीला विरोध
केल्याने भाजपला शिवसेनेसोबत युती नको होती. - प्रा. नितीन बानगुडे पाटील |
|
|
|
|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा