उर्जेची गरज आहे म्हणून आदिवासींना विस्थापित करून, जंगलांचा नाश करून व पर्यावरण संकटाला आमंत्रण देणे कितपत योग्य आहे. आम्हाला उर्जा बचत करता येणार नाही का ? ज्या गोष्टी उर्जा वापरून निर्माण कराव्या लागतात त्यांचा वापर कमी करता / थांबविता येणार नाही काय ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा