Me Marathi
सोमवार, २६ जानेवारी, २०१५
आर. के. लक्ष्मण भाग्यवान होते. त्यांना नैसगिक मृत्यू आला. सध्या व्यंगचित्रकारांना वाईटदिवस आले आहेत. राजकीय व धार्मिक दहशतवाद्यांचे ते लक्ष्य ठरत आहेत. आशा करू या की शर्ली येब्दो प्रकरण त्यांच्या कानावर नसेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा