गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

मराठी चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये दाखविण्याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. मात्र या सर्व गदारोळात एक गोष्टीकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे की इतर सर्व चित्रपटगृहांमध्ये वर्षातून किमान पंधरा दिवस मराठी चित्रपट दाखविणे महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वीच बंधनकारक केले आहे व त्याची अंमलबजावणी होईल हे जिल्हाधीकाऱ्यांनी पहायचे आहे . त्याबद्दल मराठी माणसांनी आग्रही असावे असे माझे मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा