एखादा परकीय भूभाग ताब्यात घेणे सोपे असते. परंतु तो अनंत काळासाठी ताब्यात ठेवणे कठीण असते. मोरारजींनी कोणता भूभाग ताब्यात घेतला होता असे मला आठवत नाही. कारण त्यांच्या २८ महिन्याच्या काळात भारत-पाक संघर्ष झाल्याचे मला आठवत नाही. नेहरुंमुळे भारतात मुस्लिम आहेत या वाक्याचा संदर्भ लागला नाही. भारताने आपण हिंदूराष्ट्र आहोत असे कधिही जाहीर केलेले नाही. वाजपेयी सहा वर्षे सत्तेवर होते. मात्र त्यांनी भारताला हिंदुराष्ट्र म्हणून जाहीर केले नाही. मंदिरही बांधले नाही. मोदींना सत्तेवर येउन एक वर्ष झाले परंतु त्यांनीही तशी घोषण केली नाही. उलट काशीरमध्ये पीडीपीशी युती केली. तिथे रोज पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत. चंगेजखानच्या देशाला ६,००० कोटींची मदत जाहीर करून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा