गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

मी आज वाचलेला सुविचार ……….
" कुठलाही सुविचार वाचल्यानंतर फ़ॉरवर्ड  करण्यापूर्वी आधी तो इनवर्ड  (म्हणजेच आत्मसात) करावा, व नंतरच फॉरवर्ड करावा. "
हा सुविचार मला इतका आवडला की,
तो लगेच फॉरवर्ड करण्याचा मोह मला आवरला नाही. क्षमस्व.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा