गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

अपघात घडू नये म्हणून ………।
वाहन चालकांची मागणी !
पंपावर पेट्रोल/ डीझेल मध्ये दारूची भेसळ होणार नाही याची काळजी घ्या.
कारण पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणारे इथेनॉल व देशी मद्य दोन्ही साखर  कारखान्यात तयार होतात. वाहने झिंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा