जास्त असहिष्णू कोण ?
आमिरखानने वाढत्या असहिष्णुतेचे कारण सांगून देश सोडून जाण्याची भाषा केली आहे.
काही वर्षांपूर्वी मंगेशकर भगिनीपैकी एकीने त्यांच्या घरासमोर (प्रभुकुंज, पेडर रोड) उड्डाण पूल झाल्यास दुबईला रहायला जाण्याची घोषणा केली होती.
दोघांपैकी जास्त असहिष्णू कोण ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा