गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

एका कायदापंडिताने ऐकवलेली सुभाषिते.………. 
०१)  निकाल लागला म्हणजे न्याय दिल्या गेला आहे असे नाही.
०२) फक्त न्याय दिल्या जाणे पुरेसे नाही, तो दिल्या गेला आहे असे लोकांना वाटणेही आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा