बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

नेमके भाजपचे सरकार असले की ……… 


नेमके भाजपचे सरकार असले की उड्डाण पूल, चौपदरी-सहापदरी रस्ते, सुवर्ण चतुष्कोण अश्या योजनांना जोर येतो. याचे काय कारण असावे. १९९५-२००० दरम्यान युती सरकार असतांना गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. काही मंडळी त्यांना कुचेष्टेने गडकरी ऐवजी रोडकरी असेही म्हणायचे. (महाराष्ट्रातील जनतेच्या मागे  'टोल'भैरवाचा ससेमिरा त्यांच्यामुळेचच मागे लागला की काय ?) आता केंद्रात सुद्धा त्यांचे कडे त्यांच्या 'आवडीचे' खाते  आहे. (मिळाले की मागून घेतले)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा