मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

खरी कमाई  ……

"मागील सरकारने काढलेली कर्जे फेडण्यातच तीन वर्षे जातील." 
" प्रसंगी शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू "
पण अधिकारी, नेते, कंत्राटदार, अभियंते यांचे भले करणारी
विकास कामे नक्की काढू"
ताजी बातमी - अमरावती जिल्ह्यात २७ डिसेंबरला दहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार. कारण राज्यकर्त्यांना माहित आहे की,
विकास कामांमध्येच खरी कमाई असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा