खरी कमाई ……
"मागील सरकारने काढलेली कर्जे फेडण्यातच तीन वर्षे जातील."" प्रसंगी शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू "
पण अधिकारी, नेते, कंत्राटदार, अभियंते यांचे भले करणारी
विकास कामे नक्की काढू"
ताजी बातमी - अमरावती जिल्ह्यात २७ डिसेंबरला दहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार. कारण राज्यकर्त्यांना माहित आहे की,
विकास कामांमध्येच खरी कमाई असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा