मला एका प्रश्नाचे उत्तर अजून मिळत नाही ..........
महाराष्ट्र सरकारची डेड लाइन पाळायची जबाबदारी सुप्रीम कोर्टावर आहे काय ?
रात्री तीन वाजता सुनावणी घेतली म्हणून विचारतोय ?
फाशीला दोन चार दिवसाची स्थगिती देउन सावकाश निर्णय घेता आला नसता काय ? जाणकारांनी कृपया माझे प्रबोधन करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा