मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

बाजार समित्या म्हणजे कत्तलखाने. 


व्यापाऱ्यांना फिरफिर करावी न लागता,
बोकड जागेवरच आणून देणाऱ्या. 
बाजार समित्या म्हणजे 
राजकारण्यांची कुरणे.
हमालांची जहागीरदारी
अडत्यांचे नंदनवन.
शेतकऱ्यासाठी मसनवटा.

त्या बंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा