मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

आमच्या घराजवळ चौकात प्रजासत्ताक दिन डीजे लाऊन दणक्यात साजा झाला. शांताबाई, चमेलीबाई, पारूबाई, शिलाबाई वगैरे महिलामंडळी मोठ्या संखेने हजर होत्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा