उधार उसनवारीवर त्यांचा संसार सुरु आहे ….…
डॉ विश्वंभर चौधरी यांची एक पोस्ट मी यापूर्वी शेअर केली होती, ती अशी -"सरदार पटेल वापरून झाले, सुभाष बाबू वापरून झाले. भाजपला कॉंग्रेसच्या नेत्यांचाच आधार घ्यावा लागत आहे कारण त्यांच्या नेत्यांना लोकमान्यता नाही".
यात आता आणखी एका बिगर भाजप नेत्याच्या नावाची भर पडली. ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. मागील आठवड्यात मोदीजींना ते आठवले होते आता खडसेंना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा