शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

 ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता......
आजचा महानायक आपल्या पहिल्या चित्रपटात १/७ (एक सप्तमांश) नायक होता म्हणजे सात नायकांपैकी (६पुरुष व एक महिला) एक नायक होता. अन्य नायकांमध्ये जलाल आगा व उत्पल दत्त हे पण होते. हा चित्रपट गोवा मुक्ती संग्रामावर आधारित होता, दिगदर्शक होते के ए अब्बास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा