'नागरिकांच्या सनदे'च्या अंमलबजावणीस सुरुवात
|
| अमरावती | नोंदणीमुद्रांक िवभागाने १५ ऑगस्टपासून नागरिकांची सनद प्रसिद्ध करून त्याच िदवसापासून अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांमधून िदल्या जाणाऱ्या सेवा िनश्चित दर्जाच्या असण्यासोबतच िनर्धारित वेळेत िमळाव्यात, यासाठी राज्य शासनाने िवशेष कायदा अमलात आणला आहे. त्याअनुरूप िवभागाने कार्यालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा तपशील लागणारा कालावधी नागरिकांच्या सनदेच्या माध्यमातून िनश्चित करून अंमलबजावणी सुरू केली आहे. |
महत्वाचे - माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयाने नागरिकांची सनद स्वतःहून जाहीर करून ती कार्यालयाबाहेर नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा