बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

एकेकाळी स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह धरणारी  "स्वदेशी जागरण मंच " वाली मंडळी कुठे बेपता झाली कळत नाही ? बरोबर आहे म्हणा, मोदींनी  " मेक इन इंडिया " चे धोरण जाहीर केले आहे ना. मेक इन इंडिया म्हणजे स्वदेशीच ना ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: